Surprise Me!

अमृता फडणवीस म्हणाल्या, होय मी भक्त आहे! आणि मला त्याचा अभिमान आहे | Amruta Fadnavis Tweet |PM Modi

2021-09-13 2 Dailymotion

भारतानं विक्रमी लसीकरण केलंय. यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक ट्वीट केलं.. ज्या ट्वीटची सध्या चर्चा होतेय.. कारण या ट्वीटमध्ये अमृता फडणवीस यांनी लिहिलंय की होय मी भक्त आहे, आणि त्याचा मला अभिमान आहे... भारतानं नुकतंच 32 कोटी ३६ लाख ६० हजार लोकांचं लसीकरण पूर्ण केलंय... हे लसीकरण अमेरिकेपेक्षाही अधिक आहे. सर्वाधिक लसीकरण करणारा भारत हा जगातला आता दुसऱ्या क्रमांकाचा देश झालाय... लवकरच आपण पहिला नंबर पटकवणार आहोत. हे दाखवणारा एक फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "होय मी भक्त आहे, अन् मला अभिमान आहे," असं अमृता फडणवीस यांनी म्हटलंय.. अमृता फडणवीस यांनी लसीकरणाच्या आकडेवारीचा दो फोटो शेअर केलाय त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा आहे....

#lokmat #Amrutafadnavis #PMModi #Narendramodi #Devendrafadanvis #Bjp
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon